माकणी ग्रामपंचायतने ठरवलेले कराचे दर

कराचे नाव

  ० ते ३०० (रु./पै) ३०१ ते ७०० (रु./पै) ७०१ ते पुढे(रु./पै)
दिवा बत्ती १० रु २० रु. २५ रु
आरोग्य १० रु २० रु २५ रु

 

 

बांधकाम प्रकार दर प्रति चौ फुट
कच्चे घर/झोपडी/मातीचे ०.३० पै
दगड /वीट ०.६० पै
दगड/वीट/चुना ०.७५ पै.
आर.सी.सी १.२० पै
खुली जागा १.५ पै चौ मीटर

 

 

रेडी रेकनर दर प्रति चौ मी
गावठाण ५५० रु.